एकनाथ आव्हाड यांच्या चार पुस्तकांचे प्रकाशन संपन्न
सरदवाडी प्रतिनिधी:दत्तात्रय कार्डिले साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कारप्राप्त बालसाहित्यकार एकनाथ आव्हाड यांच्या ‘सकाळ’ प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या चार पुस्तकांचे प्रकाशन माधव गोखले आणि ज्येष्ठ बालसाहित्यकार डॉ. सुरेश सावंत यांच्या हस्ते शुक्रवारी, ‘भावार्थ’ पुणे येथे संपन्न झाले. मुलांसाठी ‘साप्ताहिक सकाळ’मधून वर्षभर लिहिलेल्या कथांचे ‘अखेर सापडली वाट’, ‘मनी वसे ते स्वप्न दिसे’, ‘घरभर दरवळणार सुगंध’ हे तीन बालकथासंग्रह ‘सकाळ’ने … Read more