कारेगावात पुन्हा बलात्काराची घटना! सोशल मीडियावरील ओळखीचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार…. सामूहिक अत्याचार केल्याची घटना अजून ताजी….. तोच हा धक्कादायक प्रकार ..

कारेगाव (प्रतिनिधी): कारेगाव तालुका शिरूर येथे एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सोशल मीडियावर झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे. विधी संघर्षित मुलगा वय 16 या मुलाने पीडित मुलीला घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केला. इतकेच नव्हे, तर तिला जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही दिली. या घटनेने कारेगाव परिसरात खळबळ उडाली आहे. काही … Read more

सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी येथे जागतिक महिला दिन साजरा…

शिरूर प्रतिनिधी: दिनांक ८ मार्च २०२५ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत,सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी यांनी महिला दिनाचा आगळा वेगळा कार्यक्रम साजरा केला. यानिमित्ताने डी. फार्मसी व बी. फार्मसी मधील सर्व महिला कर्मचाऱ्यांना गौरवान्वित केले. या कार्यक्रमासाठी बापूसाहेब थिटे कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्राचार्या डॉक्टर शितल बर्डे प्रमुख पाहुणे म्हणून लाभल्या. त्यांनी फ्रॉम मॅनेजिंग हाऊसहोल्ड … Read more