कुणी रस्ता देता का ?

शिरूर प्रतिनिधी आज दिनांक 15/07/2024 रोजी कोणी रस्ता देत का रस्ता ? या आशयाचे फ्लेक्स बोर्ड लावून बहुजन मुक्ती पार्टी शिरूर यांच्या वतीने शिरूर शहरातील संविधान चौकात संवैधानिक पद्धतीने शिरूर नगरपरिषदेचा जाहीर निषेध नोंदविण्यासाठी आनोखे स्वाक्षरी मोहीम हे आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनात शहरातील असंख्य लोकांनी उपस्थित राहुन स्वक्षरी करून शिरूर नगरपरिषद विरोधात आपला निषेध … Read more

जगतापवाडी शाळेत विद्यार्थ्यांच्या दिंडीचे आयोजन

शिरूर प्रतिनिधी: दत्तात्रय कर्डिले दत्तात्रय कर्डिले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगतापवाडी येथे विद्यार्थ्यांच्या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. अतिशय उत्साही, भक्तीमय वातावरणात पालखीची सुरुवात ग्यानबा तुकाराम नामाचा जयघोष करत करण्यात आली. वारीचा उत्साह मुलांच्या अंगी भिनला होता. वाडीतील ज्येष्ठ मार्गदर्शक व वारकरी सत्यवान जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व मयंक मेमाणे मृदंग वादनाने सर्व मुले मोठ्या उत्साहाने … Read more