द युवा ग्रामीण पत्रकार संघाचा पुरस्कार सोहळा संपन्न
शिरूर प्रतिनिधी :—- दत्तात्रय कर्डिले शिरूर शहरात,द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र यांच्या राज्याच्या पुरस्कार सोहळ्याचे नुकतेच आयोजन कऱण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अन्सार शेख यांच्या, मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते . यास प्रमुख उपस्थितीत सामाजिक कार्यकर्त्या बिग बॉस फेम व भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष तृप्ती देसाई या … Read more
