माणसाने झाडे निसर्गाला वाचविण्यासाठी नाही तर स्वतःला वाचविण्यासाठी लावावे..

Facebook
Twitter
WhatsApp

पुणे प्रतिनिधी :सागर पवार
सौ अंजली शहा यांच्या वाढदिवसानिमित्त “वृक्षवल्ली आम्हा सोयरे” या संस्थेच्या सहकार्याने जीएसपीएम कॉलेजच्या जवळ वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आले.

यावेळी वृक्षवल्ली आम्हा सोयरे या संस्थेचे अध्यक्ष आनंदजी निंबाळकर , सदस्य रवी पाटील व इतर सर्वच सदस्यांचे भरपूर सहकार्य लाभले ,यावेळी ४३ झाडे लावण्यात आली.
यावेळी भाजपा पुणे शहर ओबीसी मोर्चा सरचिटणीस सौ स्मिता ताई गायकवाड, भाजपा हडपसर विधानसभा उपाध्यक्ष रेखा ताई आबनाबे, सामाजिक कार्यकर्ता अंजली ताई शहा, उज्वला ताई ढवळे, निकिता ताई निंगाले, लताताई सोनवणे, काशिनाथ भुजबळ, यादव काका इतर भाजपा पदाधिकारी, स्मितसेवा फाउंडेशन सदस्य व मित्रपरिवार उपस्थित होते.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 6 2 3 7 2
Users Today : 6
Users Yesterday : 9