रामदास आठवले केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री यांनी घेतली मा.उपसभापती नीलम गोऱ्हे यांची भेट घेत…

पुणे प्रतिनिधी:सागर पवार दिनांक १७/०६/२४ रोजी आठवले साहेबांनी मुंबई येथील निवासस्थानी नीलम ताई यांची भेट घेतली. भेटी दरम्यान साहेबांनी जुन्या आठवणींना उजाळा देत मराठवाडा विद्यापीठाचे नाव डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ करावे या आंदोलना पासून सुरू झालेला ते आज पर्यंतच्या राजकीय प्रवासात जीवनातील अनेक चढ,उतार व आपला अनुभव कथन करत मार्गदर्शन केले .तसेच ताईंनी रिपब्लिकन पक्षापासून सुरू … Read more

माऊली आबा कटके यांनी बाभुळसर बू! शाळेस भेट देत…..

सरदवाडी प्रतिनिधी: दत्तात्रय कर्डिले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाभुळसर बू!येथे वही पुस्तके,आणि गुलाब पुष्प देऊन शाळेच्या पहिल्या दिवशी,पहिलीच्या बाल चिमुकल्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी गुणवंत विद्यार्थी मयूर यादव,राजनंदिनी रणदिवे,श्रद्धा मचाले,अनुश्री नागवडे,सुहानी नागवडे यांचा आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणारे शिक्षक प्रतिभा म्हस्के आणि कोथिंबिरे सर यांना शाल श्रीफळ देऊन सरपंच,शाळा व्यवस्थापन समिती मार्फत सत्कार करण्यात आला. … Read more