Breaking News
‘सृजनशील पालकत्व’ मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न – गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, जीवनमूल्यांचे अनोखे संस्कार दोन महिलांना मिळाले हरवलेले दागिने; शिरूर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी पोलीस निरीक्षक संदेश यांच्यावर होतोय सर्व स्तरातून होतोय अभिनंदनचा वर्षाव! डॉ. पवन सोनवणे यांच्या राजकारणाच्या एंट्रीने वाघोलीत राजकीय गणिते बदलणार. दक्षिण कोरियात होणाऱ्या 11 व्या सोल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ब्लॉसमिंग आॉलमंड या चित्रपटाची निवड करण्यात आली. शिरूर शहरातून मोटारसायकल चोरी करणारा सराईत चोरटा परजिल्ह्यातून जेरबंद शिरूर पोलिस तपास पथकाची यशस्वी कारवाई मनोवैज्ञानिक दृष्टीकोनातून लिहिलेल्या बाल कविता…

माऊली आबा कटके यांनी बाभुळसर बू! शाळेस भेट देत…..

Facebook
Twitter
WhatsApp

सरदवाडी प्रतिनिधी: दत्तात्रय कर्डिले
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाभुळसर बू!येथे वही पुस्तके,आणि गुलाब पुष्प देऊन शाळेच्या पहिल्या दिवशी,पहिलीच्या बाल चिमुकल्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी गुणवंत विद्यार्थी मयूर यादव,राजनंदिनी रणदिवे,श्रद्धा मचाले,अनुश्री नागवडे,सुहानी नागवडे यांचा आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणारे शिक्षक प्रतिभा म्हस्के आणि कोथिंबिरे सर यांना शाल श्रीफळ देऊन सरपंच,शाळा व्यवस्थापन समिती मार्फत सत्कार करण्यात आला.
यावेळी शाळेच्या पहिल्या दिवशीच्या स्वागताचे औचुत साधून पुणे जिल्हा परिषद सदस्य माऊली आबा कटके यांनी शाळेला भेट देऊन शाळेची आणि विद्यार्थ्यांचं विचारपूस करून स्वागत केले.यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये सरपंच सौ.दिपाली महेंद्र नागवडे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष नागवडे,उपाध्यक्ष किशोर नागवडे,भाजपचे पुणे जिल्हा किसान मोर्चा अध्यक्ष सचिन मचाले,संत तुकाराम सोसायटी मा.चेअरमन बाळासो ढमढेरे,शिवसेना संघटक विरेंद्र शेलार,आण्णा चव्हाण,राष्ट्रवादी युवा नेते महेंद्र नागवडे,दिलीप बाप्पू नागवडे,डॉ.दादा भगत,पंडित नागवडे,विलास गवळी संचालक बाभुळसर विका,संतोष कैलास नागवडे,प्रशांत नागवडे,जयदीप नागवडे,हरिदास नागवडे,शरद नागवडे,जयदीप नागवडे,निलेश नागवडे,सचिन जाधव,हरिदास नागवडे,संतोष मचाले, मुख्याध्यापक धने सर,काळे, कोथिंबीरे,विष्णू चवधर,म्हस्के प्रतिभा,नागवडे मॅडम आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 4 2 1 9 3
Users Today : 131
Users Yesterday : 503