Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

बाभुळसर बू!येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी.

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी
आदर्श सरपंच सौ.दिपाली नागवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बाभुळसर बू!येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती नुकतीच साजरी करण्यात आली.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मित्र परिवाराच्या वतीने बाभुळसर बू!येथे जयंती साजरी करण्यात आली.यावेळी लहुजी वस्ताद साळवे आणि लोकाशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच सौ. दिपाली महेंद्र नागवडे यांच्या हस्ते पुष्पहार घालून करण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये परिक्रमा शिक्षण संकुल उपाध्यक्ष हनुमंत पाटोळे, श्रीदत्त पतसंस्था चेअरमन हरिभाऊ नागवडे,विलास गवळी संचालक बाभुळसर वि. सहकारी सोसायटी,राष्ट्रवादी युवा नेते महेंद्र नागवडे,राष्ट्रवादी शिरूर तालुका सोशल मीडिया अध्यक्ष सतीश नागवडे,महेंद्र रणदिवे संचालक संत तुकाराम सोसायटी,अल्लाउद्दीन अल्वी मा.व्हा.चेअरमन संत तुकाराम सोसायटी,जयेश फाजगे,गणेश खोमणे,किरण राऊत,महेंद्र शिरोळे,भाऊ भंडलकर, युंनुस सय्यद,सागर भंडलकर,अभिजित जाधव, गोटू माकर,गोविंद भंडलकर, पिनु शिरोळे,सनी भंडलकर,आबा भंडलकर,संतोष चव्हाण,रणदिवे,कांबळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी दिपाली नागवडे म्हणाल्या आण्णा भाऊ साठे यांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या आणि आपल्या पोवाड्यातून लोकजागृती केली ,तसेच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर पोवाडे गायले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आल्लुद्दीन अल्वी यांनी केले. मनोगत व प्रास्तविक महेंद्र रणदिवे सर यांनी, तर आभार हरिभाऊ नागवडे यांनी मानले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 0 9 8
Users Today : 6
Users Yesterday : 21