शेती-मातीत बागडणार्‍या कविता : येते जगाया उभारी

पाठ्यपुस्तकातील व रानावनातील निखळ आनंद देणार्‍या कविता लिहिणारे आमचे कविमिञ सचिन बेंडभर -पाटील यांचा ” येते जगाया उभारी ” हा कवितासंग्रह नुकताच वाचण्यात आला . कवी सचिन बेंडभर यांच्या कवितांचा अवाका खूप मोठा असुन शेतकर्‍यांच्या वेदना, दु:ख , यातना यावर प्रकाश टाकणारा दस्ताऐवज आहे . साहित्य विश्वात अनेक मोठ-मोठे साहित्यिक आपणास पहावयास मिळतात. परंतु इतक्या … Read more

बाभुळसर बू!येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी.

शिरूर प्रतिनिधी आदर्श सरपंच सौ.दिपाली नागवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बाभुळसर बू!येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मित्र परिवाराच्या वतीने बाभुळसर बू!येथे जयंती साजरी करण्यात आली.यावेळी लहुजी वस्ताद साळवे आणि लोकाशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच सौ. दिपाली महेंद्र नागवडे यांच्या हस्ते पुष्पहार घालून करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती … Read more

मा.आमदार कै. बाबुराव पाचर्णे यांचा खरा वारस मीच…

शिरूर प्रतिनिधी: दादा पाटील फराटे यांनी दि.2/08/2024 रोजी शिरूर येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्या राजकारणातील अनेक आठवणींना उजाळा देत, आपण आत्तापर्यंत फक्त आणि फक्त संघर्ष केलेला आहे, त्याबद्दल आपल्याला काहीही भेटलेले नाही व आपणास ती इच्छा ही नाही. आज पर्यंत तीन वेळा विधानसभेची निवडणूक मा.आमदार कै. बाबुराव पाचर्णे यांच्यासाठी पूर्ण ताकदीने उभे राहून लढवली … Read more