शिरूर प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील विश्वास व गुणवत्ता राखत, आपल्या कष्टाच्या पैशाची योग्य गुंतवणूक व भविष्यातील फायदा ओळखता, जर गुंतवणूक करायचीच असेल तर जागा घेणे हा उत्तम पर्याय आजच्या काळात आहे.

कारण सोन्याचे भाव कमी जास्त होतात व घेताना मजुरी घेतले जाते व देताना ही मजुरी परत घट दाखवत आपल्याकडून कट केली जाते, अशावेळी आपण बँक पर्याय शोधायला जातो, तर अनेक बँका फ्रॉड करताना आढळतात. अशावेळी जागा घेऊन मालक होणे हा एकच पर्याय उरतो.
अशा परिस्थितीत आपल्या कष्टाच्या पैशाची योग्य गुंतवणूक व विश्वास जपला आहे शिवालय प्रॉपर्टीजने.

शिवालय प्रॉपर्टीच्या बाबुराव नगर येथील, ऑक्सिगोल्ड मधील पहिल्या मजल्यावर असलेल्या ऑफिसला भेट देऊन आपण सर्व कागदपत्रे व चालू असणाऱ्या सर्व फेस ची माहिती घेऊ शकता .







Users Today : 5
Users Yesterday : 9