उच्च व दर्जेदार शिक्षण हि काळाची गरज : देवदत्त निकम
सरदवाडी प्रतिनिधी: दत्तात्रय कर्डिले अॅड. संग्राम नाथाभाऊ शेवाळे यांनी शिरूर तालुक्यामध्ये गेली आठ दिवसापासून चालू केलेल्या शिक्षण संवाद यात्रेचा पहिल्या टप्प्याचा समारोप कारेगाव येथील अक्षरनंदन ज्युनिअर कॉलेजमध्ये पार पडला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिरूर आंबेगाव राष्ट्रवादी नेते देवदत्त निकम व कार्यक्रमाचे अध्यक्ष जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे हे होते. सर्वसामान्य विद्यार्थ्यांना उच्च व चांगल्या दर्जाचे शिक्षण … Read more
