Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

ग्रामपंचायत बाभुळसर येथे शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा…

Facebook
Twitter
WhatsApp

सरदवाडी प्रतिनिधी: दतात्रय कर्डिले

 

ग्रामपंचायत बाभुळसर बु!येथे शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला सरपंच सौ. दिपाली महेंद्र नागवडे यांच्या हस्ते पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरवात कऱण्यात आली. ग्रामपंचायत समोर स्वराज्य ध्वज फडकून, आगळी वेगळी मानवंदना देऊन हा विशेष दिवस साजरा करण्यात आला.

यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये बाभुळसर विका सहकारी सोसायटी मा.चेअरमन रामचंद्र नागवडे, संत तुकाराम सोसायटी चेअरमन सुनील नागवडे, शाळा व्यवस्थापन समिती मा.अध्यक्ष नवेश गवळी, मा.उपसरपंच सुनील देशवंत,रयत क्रांती संघटनेचे हरिभाऊ नागवडे,शाळा व्यवस्थापन समिती मा.उपाध्यक्ष महेंद्र नागवडे,ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ नागवडे, संत तुकाराम सोसायटी संचालक अमोल नागवडे, बाभुळसर सोसायटी मा.संचालक अशोक गवळी, संत तुकाराम सोसायटी संचालक महेंद्र रणदिवे,ज्येष्ठ रमेश टेकवडे,ज्ञानदेव शितोळे,ग्रामसेवक उत्तम गायकवाड,अमित नागवडे,संतोष भंडलकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 1 0 2
Users Today : 10
Users Yesterday : 21