कर्करोगग्रस्त १८३ रुग्णांना ‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टतर्फे मोफत औषधोपचार…

  [श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळासह बीव्हीजी लाईफ सायन्सेसचा पुढाकार] पुणे प्रतिनिधी: सागर पवार रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद अंगिकारुन कार्यरत असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे कर्करोगग्रस्त १८३ रुग्णांना मोफत औषधोपचार देण्यात आले. स्तन, गर्भाशय, फुफ्फुस,लिव्हर, ब्रेन ट्युमर, तोंडाचा, प्रोटेस्ट, रक्ताचा कर्करोग याविषयी पुर्नतपासणी करुन आयुर्वेदिक औषधोपचार देत दैनंदिन … Read more

ग्रामपंचायत बाभुळसर येथे शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा…

सरदवाडी प्रतिनिधी: दतात्रय कर्डिले   ग्रामपंचायत बाभुळसर बु!येथे शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला सरपंच सौ. दिपाली महेंद्र नागवडे यांच्या हस्ते पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरवात कऱण्यात आली. ग्रामपंचायत समोर स्वराज्य ध्वज फडकून, आगळी वेगळी मानवंदना देऊन हा विशेष दिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये बाभुळसर विका … Read more