पुणे ग्रामीण न्यूजच्या बातमीचा इफेक्ट:गोलेगाव रोड वरील चेंबर चे काम सुरू…..

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:
अनेक दिवसांपासून स्टेट बँक कॉलनी ,गोलेगाव रोड वरिल चेंबर वरील लोखंडी जाळी तुटून मोठा अपघात घडू शकतो, अशी बातमी “पुणे ग्रामीण न्यूज “ने सोमवार दि.३/०८/२०२६ रोजी प्रकाशित केली होती.

त्या बातमी ची दखल घेत,आज दि.५/०८/२०२६ रोजी चेंबर दुरुस्ती चे काम नगर पालिका प्रशासन ने सुरू केले.


या रोड वरून छोटी मोठी वाहने,शेतकरी,शाळकरी मुले व मोठ्या प्रमाणात नागरिक ये जा करत असतात,मोठ्या वाहना पेक्षा छोट्या वाहनांची संख्या या रोड वर जास्त असल्या मुळे ,मोठा अपघात होऊ शकत होता.


“ पुणे ग्रामीण न्यूज “ च्या बातमीने प्रशासनाने लक्ष घालून काम पूर्ण केल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

 

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 5 6 0 2
Users Today : 3
Users Yesterday : 26