पुणे ग्रामीण न्यूजच्या बातमीचा इफेक्ट:गोलेगाव रोड वरील चेंबर चे काम सुरू…..

शिरूर प्रतिनिधी: अनेक दिवसांपासून स्टेट बँक कॉलनी ,गोलेगाव रोड वरिल चेंबर वरील लोखंडी जाळी तुटून मोठा अपघात घडू शकतो, अशी बातमी “पुणे ग्रामीण न्यूज “ने सोमवार दि.३/०८/२०२६ रोजी प्रकाशित केली होती. त्या बातमी ची दखल घेत,आज दि.५/०८/२०२६ रोजी चेंबर दुरुस्ती चे काम नगर पालिका प्रशासन ने सुरू केले. या रोड वरून छोटी मोठी वाहने,शेतकरी,शाळकरी मुले … Read more