Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

“भय इथले संपत नाही”….

Facebook
Twitter
WhatsApp

मांडवगण फराटा प्रतिनिधी :संतोष साळुंके
मांडवगण फराटा येथील पिंपळाचा मळा,आणि इनामदार वस्ती येथे बिबट्याचा मुक्त संचार असल्याचे प्रत्यक्षदर्शी रोज आढळते.

संध्याकाळी सहा च्या नंतर महिला ,लहान मुले ,वृद्ध घराबाहेर निघण्यास सुद्धा खूप घाबरतात.

तंटामुक्ती अध्यक्ष हनुमंत अण्णा फराटे हे संध्याकाळी नऊ वाजता जेवण करून अंगणात शतपावली करत असताना ,अगदी वीस फूट अंतरावर च बिबट्याचे दर्शन झाले असल्याचे त्यांनी पुणे ग्रामीण न्युज शी बोलताना सांगितले.तेथील वस्तीवरील पाळीव कुत्र्यांवर हल्ला करणार तोच तिथे झालेल्या गोंधळामुळे बिबट्यां शेजारी असणाऱ्या ऊसाच्या शेतात निघून गेला.
स्थानिक नागरिकांनी बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी वनविभाग कडे मागणी केली आहे.दोन वर्षापूर्वी दोन बालकांना बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमवावा लागला आहे. वन विभागाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.साहजिकच शेतकरी वर्ग आणि लहान मुले,वृद्ध,शालेय विद्यार्थी बिबट्याच्या दहशतीखाली वावरत आहेत.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 0 9 7
Users Today : 5
Users Yesterday : 21