“भय इथले संपत नाही”….

मांडवगण फराटा प्रतिनिधी :संतोष साळुंके मांडवगण फराटा येथील पिंपळाचा मळा,आणि इनामदार वस्ती येथे बिबट्याचा मुक्त संचार असल्याचे प्रत्यक्षदर्शी रोज आढळते. संध्याकाळी सहा च्या नंतर महिला ,लहान मुले ,वृद्ध घराबाहेर निघण्यास सुद्धा खूप घाबरतात. तंटामुक्ती अध्यक्ष हनुमंत अण्णा फराटे हे संध्याकाळी नऊ वाजता जेवण करून अंगणात शतपावली करत असताना ,अगदी वीस फूट अंतरावर च बिबट्याचे दर्शन … Read more