Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

नगर+सेवक या शब्दाला शोभणारी व्यक्ती निवडणूक लढवणार …

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:
शिरूर शहरात गेली 18 वर्षा पासून शिवजयंती साजरी करणारे व श्रीराम सेना चे अध्यक्ष म्हणून एक वेगळी ओळख असणारे, प्रतेका च्या सुख दुःखात सामील होणारे सुनील जाधव , ज्यांची श्री राम सेना व शिव जयंती साजरी करण्या माघील हेतू फक्त सर्व समाज ऐकत्र यावा हा होता व समजला आपल्या पुर्वजानची माहिती व आदर असावा, हिच निर्मळ इच्छा होती.

समाज संघंटन करणारे सुनील जाधव:

हाच निर्मळ हेतू डोळ्या समोर ठेवत येणारी 2025/26 ची नगरपालिका निवडणूक,प्रभाग 3 मधून सुनील जाधव लढवणार आहेत. राजकारण नसून समाजकारण करण्याचा त्यांचा मानस आहे. आज ही नगरपालिका हद्दी मधील अनेक प्रभाग मधे जीवन उपयोगी सुखसुविधा नाहीत,त्या त्यांच्या पर्यंत पोहचवण्या साठी,आपण ही निवडणूक लढणार असल्याची माहिती त्यांनी प्रसार माध्यमना दिली.

अनेक पदे भूषवली:

बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जपत त्यांनी शिवसेना शहर प्रमुख पद व पूर्वमुखी हनुमान गणेश मंडळाचे अध्यक्ष पद ही भूषविले आहेत.

येत्या निवडणुकीत त्यांच्या रूपाने खऱ्या अर्थाने समाज संघटीत करणारा व सर्वाना बरोबर घेऊन चालणारा , नगरसेवक या शब्दाचा अर्थ पूर्ण करणारा व शिरूर नगरपालिकेत विकासाला एक नवीन दिशा देणारा नगर सेवक सुनील जाधव यांच्या रुपी मिळणार आहे.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 0 9 8
Users Today : 6
Users Yesterday : 21