नगर+सेवक या शब्दाला शोभणारी व्यक्ती निवडणूक लढवणार …
शिरूर प्रतिनिधी: शिरूर शहरात गेली 18 वर्षा पासून शिवजयंती साजरी करणारे व श्रीराम सेना चे अध्यक्ष म्हणून एक वेगळी ओळख असणारे, प्रतेका च्या सुख दुःखात सामील होणारे सुनील जाधव , ज्यांची श्री राम सेना व शिव जयंती साजरी करण्या माघील हेतू फक्त सर्व समाज ऐकत्र यावा हा होता व समजला आपल्या पुर्वजानची माहिती व आदर … Read more
