Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

प्रभाग क्र. 10 मध्ये सौ. स्वाती ताई चेतन साठे निवडणुकीत उतरणार

Facebook
Twitter
WhatsApp

शिरुर प्रतिनिधी:
शिरूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025/26 साठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिरूर शहरातील सर्वच प्रभाग मधून अनेक नवीन उमेदवार रिंगणात उतरले आहेत.काही जुने तर काही नवीन असे अनेक उमेदवार रिंगणात उतरले आहे.

प्रभाग क्रमांक 10 मध्ये अनेक कामात अग्रेसर असणारे व प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी असणारे चेतन साठे. कोणत्या ही पुरुषाच्या मागे उभी असणारी अदृश्य शक्ती म्हणजेच त्याची आई व पत्नी असते.

सर्व गुण संपन्न व्यक्ती महत्व:

अशीच एक शक्ती म्हणजेच चेतन साठे यांची पत्नी,संवेदनशील नेतृत्व, प्रामाणिक जिज्ञासा, आधुनिक विचारसरणी आणि सामान्यांचा आवाज म्हणून ओळख असलेल्या सौ. स्वातीताई चेतन साठे .

स्थानिक पातळीवर समाजकार्य आणि महिलांच्या हक्कासाठी सतत सक्रिय असलेल्या सौ. साठे यांनी अल्पावधीत विश्वासार्ह नेतृत्व म्हणून स्थानिकांमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्यशैलीत पारदर्शकता, समस्या समजून घेण्याची क्षमता आणि त्यावर योग्य तोडगा काढण्याचा प्रयत्न नेहमी दिसून आला आहे.

प्रभागातील युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यातही त्यांच्या नावाची सकारात्मक चर्चा होत असून, “प्रभागाला एक संवेदनशील आणि अभ्यासू प्रतिनिधी मिळू शकतो,” अशी भावना मतदारांमध्ये दिसून येत आहे.

या निवडणुकीत सौ. स्वातीताई साठे निवडणूक लढवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून लवकरच त्यावर अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे,अशा चर्चा सुरु आहेत.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 0 9 8
Users Today : 6
Users Yesterday : 21