प्रभाग क्र. 10 मध्ये सौ. स्वाती ताई चेतन साठे निवडणुकीत उतरणार
शिरुर प्रतिनिधी: शिरूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025/26 साठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिरूर शहरातील सर्वच प्रभाग मधून अनेक नवीन उमेदवार रिंगणात उतरले आहेत.काही जुने तर काही नवीन असे अनेक उमेदवार रिंगणात उतरले आहे. प्रभाग क्रमांक 10 मध्ये अनेक कामात अग्रेसर असणारे व प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी असणारे चेतन साठे. कोणत्या ही पुरुषाच्या मागे उभी … Read more
