Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

अभिनव विद्यालय सरदवाडी येथे योग दिन उत्साहात साजरा…

Facebook
Twitter
WhatsApp

21 जून 2025 रोजी अभिनव विद्यालय सरदवाडी मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न झाला.

या प्रसंगी योग मार्गदर्शक मयूर सुपते उपस्थित होते .त्यांनी शरीर सुदृढ व बळकट होण्यासाठी नियमित व्यायाम, योगा प्राणायाम आवश्यक आहे .तसेच विद्यार्थ्यांनी आहार व व्यायामाकडे लक्ष द्यावे हा संदेश दिला.

भारताने ज्ञान व आयुर्वेदाची देणगी जगाला दिलेली आहे हे मनोगतातून त्यांनी व्यक्त केले.

या वेळी विषयालयाचे प्रभारी मुख्याध्यापक शांताराम खामकर यांनी मन, मनगट व मेंदू सक्षम होण्यासाठी व्यायाम आवश्यक आहे हे प्रास्ताविकातून व्यक्त केले.

 

योगदिनानिमित्त योग प्रार्थना, पूरक हालचाली, सूर्यनमस्कार मंत्रासह, सूर्यनमस्कार, आसनांमध्ये उभ्या स्थितीतील त्रिकोणासन ताडासन ,बैठ्या स्थितीतील -पद्मासन बालासन ,कपालभाती प्राणायाम, अनुलोम विलोम प्राणायाम, शांती मंत्र हे मयूर सुपते, संदीप सरोदे सर व गजानन गोंजारी सर यांनी घेतले या वेळी सौ .मनिषा गिर्हे,सविता रासकर,मनिषा पवार,रुपाली कदम,आरती शेळके,दीपाली शिंदे,दीपिका लोखंडे,ज्योती अडसले भूषण कारकुड,दिनकर घावटे,ज्ञानदेव यशवंत हे उपशिक्षक व कर्मचारी उपस्थित होत्ते स्वागत व परिचय संदीप सरोदे सर यांनी केले आभार सौ मनिषा गि-हे यांनी मानले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 0 9 5
Users Today : 3
Users Yesterday : 21