पुणे प्रतिनिधी :सागर पवार
आज दि. 21 जुन रोजी. अंतर राष्ट्रीय योग दिन निमित्त ज्ञानप्रबोधिनी माध्यमिक विद्यालय येथे भारतीय जनता पार्टी व स्मितसेवा फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने योग दिन साजरा करण्यात आला.
विशेष आयोजन:
या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा सरचिटणीस पुणे शहर ओबीसी मोर्चा सौ. स्मिता ताई तुषार गायकवाड यांनी केले. यावेळी योग प्रशिक्षण सौ. रुपाली महामुनी यांनी घेतले. भाजपा पदाधिकारी रेखा आबनावे यांचे सहकार्य लाभले. ज्ञानप्रबोधिनी शाळेचे सर्वेसर्वा स्मिता वाघ आणि वाघ सर यांचे मनापासून आभार. शाळेचे पर्यवेक्षक अभय पाटील सर, मोहिते सर, दीपश्री वडूसकर यांचे मनापासून आभार. .






Users Today : 546
Users Yesterday : 26