Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

श्री.दामोदर नामदेव ताठे विद्यालयात योग दिन आनंदी व उत्साही वातावरणात साजरा.

Facebook
Twitter
WhatsApp

दिनांक:-21 जून 2025
सरदवाडी प्रतिनिधी : दत्तात्रय कर्डिले
कारेगाव मधील दामोदर ताठे विद्यालयात योगदिन उत्साहात साजरा करत ,विद्यार्थांना योगाचे महत्त्व पटवून देण्यात आले आहे.

कारेगाव मधील विद्यालयात योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिक करून योग दिन साजरा केला .
यात प्रामुख्याने सर्वच विद्यार्थी चा सहभाग होता.त्यात अबनावे हर्षवर्धन,पार्थ पंडित,श्रावणी कोहकडे आणि अदिति गिरी या विद्यार्थ्यानी योग प्रात्यक्षिक केले.

उपस्थित शिक्षक:

यावेळी प्राचार्य श्रीमती. विमल झावरे मैडम व अनिल खंदारे सर तसेच फलके सर यांनी आपल्या जीवनातील योगाचे महत्त्व विद्यार्थ्यांपुढे विशद केले. याप्रसंगी विद्यालयतील सह शिक्षक दत्तात्रय कर्डिले सर,खेडकर सर,तसेच श्रीमती.धनश्री कर्पे मैडम,श्रीमती.निकिता जाधव मैडम, श्रीमती.पवार मैडम,श्रीमती.कविताधावड़े मैडम यांनी देखील विद्यार्थासमवेत योग प्रात्यक्षिक सादर केले.

यावेळी सर्व विद्यार्थी ,विद्यार्थिनी योग दिनाविषयी आपले अनुभव व्यक्त केले.

धावपळीच्या या युगात योगचे किती महत्व आहे हे अतिशय सुंदर पद्धतीने श्रीमती झावरे मैडम यांनी मुलांना सांगितले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 0 9 7
Users Today : 5
Users Yesterday : 21