Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

चावरा स्कूल वर कारवाई होईल का ? की नेहमी प्रमाणे…….?

Facebook
Twitter
WhatsApp

शिरुर प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील सरदवाडी येथे चावरा इंग्लिश मिडिम स्कूल, मराठी मीडियम ची परवानगी असताना 2016 पासून सुरू असल्याचे मनसे कार्यकर्त्यांनी उघड केले आहे.
या आगोधर शिरूर शहरात व शहराच्या आसपास अनेक मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळा, अनेक त्रुटी सह सुरू आहेत व त्या जर बंद झाल्या नाहीत तर आपण आंदोलन,उपोषण करू अशा आशयाच्या बातम्या व अनेक निवेदने कार्यकर्त्यांनी दिली आली होती.
अगदी पुणे येथे ही आंदोलन करण्यात आले होते, त्या नंतर चौकशी समिती स्थापन करण्यात आली व पुढे काय झाले…..?
काही वर्षांपूर्वी R M D इंग्रजी माध्यमाच्या शाळेची इमारत परवानगी पेशा जास्त मजली आहे म्हणून अनेक कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण केले होते,त्यानंतर पुढे काय झाले…..?
शिरूर तालुक्यातील अशीच अनेक शाळा प्रकरणे अनधिकृत म्हणून समोर आली,अनेकांनी निवेदन दिले तर अनेकांनी आंदोलन, आमरण उपोषण ही केले ,पण आज ही त्या सर्व शाळा राजरोस पणे सुरु आहेत.
त्यामुळे चावरा स्कूल ही कायम सुरू राहील, अशी पालक चर्चा करताना दिसत आहेत.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 0 9 8
Users Today : 6
Users Yesterday : 21