चावरा स्कूल वर कारवाई होईल का ? की नेहमी प्रमाणे…….?

शिरुर प्रतिनिधी शिरूर तालुक्यातील सरदवाडी येथे चावरा इंग्लिश मिडिम स्कूल, मराठी मीडियम ची परवानगी असताना 2016 पासून सुरू असल्याचे मनसे कार्यकर्त्यांनी उघड केले आहे. या आगोधर शिरूर शहरात व शहराच्या आसपास अनेक मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळा, अनेक त्रुटी सह सुरू आहेत व त्या जर बंद झाल्या नाहीत तर आपण आंदोलन,उपोषण करू अशा आशयाच्या बातम्या … Read more

ढोले पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग च्या शिवदुर्ग दर्शन समितीची किल्ले रोहिडा मोहीम जल्लोषात संपन्न.

पुणे प्रतिनिधी:सागर पवार ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी-खराडी, मधील ढोले पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग च्या शिवदुर्ग दर्शन समितीची किल्ले रोहीडा मोहीम मोठ्या जल्लोषात पार पडली. ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी चे सन्माननीय चेअरमन श्री. सागर उल्हास ढोले पाटील यांच्या मार्गदर्शना अंतर्गत, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा वारसा आजच्या युवा पिढीच्या मनात रुजवण्यासाठी या समितीची … Read more

व्याख्यान मालिकेस सर्वानी उपस्थित राहावे:धनक

श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रवींद्र धनक यांनी दि.10/02/2025 रोजी पत्रकार परिषद घेत ,या उत्सव समिती ची स्थापना होऊन जवळ जवळ 41 वर्ष झालेली असून,आम्ही स्व.धनराज नहार स्मृती निमित्त व्याख्यान माला आयोजित करतो आहोत. या व्याख्यानमालेचे यंदाचे २८ वे वर्ष आहे .१५ फेबृवारी ते १९ फेबृवारी २०२५ रोजी ही व्याख्याने सायंकाळी दररोज … Read more