पुणे प्रतिनिधी: सागर पवार
भारतीय जनता पार्टी व स्मितसेवा फाउंडेशन आणि जी. ओ. वाय. एन. संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन भाजपा ओबीसी मोर्चा, पुणे शहर सरचिटणीस सौ. स्मिताताई तुषार गायकवाड यांनी विधानपरिषद आमदार योगेश आण्णा टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित आला होता.
या भव्य रोजगार मोहत्सवाचे उद्घाटन महायुतीचे हडपसर विधानसभेचे आमदार चेतन तुपे, भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महिला प्रदेश संयोजक सौ. उज्वलाताई हाके, हडपसर विधानसभा अध्यक्ष संदीपजी दळवी, आरपीआयच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष श्रीमती शशिकलाताई वाघमारे यांच्या शुभहस्ते करण्यात आला होता.
यावेळी भाजपा हडपसर विधानसभा संघटन सरचिटणीस गणेशजी घुले, मा. पुणे शहर सरचिटणीस संदीपजी लोणकर, उद्योजक तुषारजी गायकवाड, भाजपा पुणे शहर महिला मोर्चा उपाध्यक्ष सौ. वंदनाताई कोद्रे, भाजपा महिला मोर्चा, पुणे शहर चिटणीस सौ. स्वातीताई कुरणे, भाजपा महिला मोर्चा पुणे शहर चिटणीस सौ. सीमाताई शेंडे, भाजपा ओबीसी मोर्चा पुणे शहर उपाध्यक्ष सौ. पल्लवीताई केदारी, भाजपा ओबीसी मोर्चा पुणे शहर चिटणीस श्री. गोविंदची कांगणे, भाजपा महिला मोर्चा हडपसर विधानसभा सरचिटणीस श्रीमती सविताताई हिंगणे, भाजपा हडपसर विधानसभा सरचिटणीस शक्तिसिंगजी कल्याणी, मारुती पवार, भाजपा महिला मोर्चा हडपसर विधानसभा अध्यक्ष सौ. शोभाताई लगड, सौ. सोनल ताई कोद्रे, सौ. अलकाताई शिंदे, सौ. संगीता ताई पाटील, सौ. रेखाताई आबनावे, सौ. निकिता ताई निंगाले, सौ. भावनाताई कांबळे, सौ. सुनीता रायकर, सौ. विमलताई वागलगावे, सौ. अश्विनीताई बिडवे, सौ. लडकत ताई, आण्णा बांदल, काशिनाथ भुजबळ, सौ. आशाताई भूमकर, सौ. अंजली शहा, रेणुकाताई गड्डा, सौ. प्रीती उत्तरकर व इतर भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व स्मितसेवा फौंडेशन सदस्य आणि सर्व मित्रपरिवार उपस्थित होते.
यावेळी सौ स्मिताताई गायकवाड यांनी उत्तम शिक्षण, सर्वांना उपलब्ध रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी हाच मार्ग आपणाला जगातील प्रथम क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवू शकतो असे सांगितले. ह्याच धेय्याने प्रेरित होवून आजचा भव्य नोकरी महोत्सव स्मिताताई गायकवाड यांनी आयोजित केल्याचे सांगितले.
यावेळी शेकडो गरजू विद्यार्थ्यांनी या नोकरी मेळावाचा लाभ घेतला.
यावेळी सचिनजी भोपाळ, प्रोजेक्ट कॉर्डिनेटर (GOYN),
शहाजी रांधवन (Senior Executive), सौरभ बाळासाहेब काकडे (निर्माण ऑर्गनायझेशन – मॅनेजर ), अपर्णाताई साठे (executive), योगेशजी कुंभारकर व इतर सर्व स्टाफ व इतर 10 कंपनी यांचे सहकार्य लाभले.
