निबंध,वकृत्व,रांगोळी स्पर्धाचे बक्षीस वितरण…

शिरूर प्रतिनिधी रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्था व राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष यांच्या वतीने कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बक्षीस वितरण व माजी सैनिक सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात दि.29/08/2024 रोजी शिरूर नगरपालिकेत पार पडला. शिरूर येथील जुनी नगरपालिका येथे कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार यांचे स्वागत त्यांना ओवाळून ,पुणेरी … Read more

नाशिक संघ विजेता

नाशिक :- टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व पुणे जिल्हा ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने चौथी, 17 वर्षा आतिल टेनिस क्रिकेट चॅम्पियनशीप स्पर्धा 23 ते 25 ऑगस्ट 2024 रोजी मिशन हायस्कूल मैदान बारामती (पुणे) येथे उत्साहात संपन्न झाली . त्यामध्ये मुलीच्या विभागात प्रथम क्रमांक नाशिक, द्वितीय क्रमांक अमरावती जिल्हा, तृतीय क्रमांक अहमदनगर,चौथा क्रमांक … Read more

हडपसर येथे भव्य नोकरी महोत्सव

पुणे प्रतिनिधी: सागर पवार भारतीय जनता पार्टी व स्मितसेवा फाउंडेशन आणि जी. ओ. वाय. एन. संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन भाजपा ओबीसी मोर्चा, पुणे शहर सरचिटणीस सौ. स्मिताताई तुषार गायकवाड यांनी विधानपरिषद आमदार योगेश आण्णा टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित आला होता. या भव्य रोजगार मोहत्सवाचे उद्घाटन महायुतीचे हडपसर विधानसभेचे आमदार चेतन तुपे, … Read more