Breaking News
शिरूर शहरात बकरी ईद साठी आणलेला बोकड गेला चोरीला चार जणांविरोधात गुन्हा दाखल! पुणे ते शिरूर अवघ्या 45 मिनिटांत; देशातील सर्वांत मोठ्या उन्नत महामार्ग प्रकल्पाला गती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन; चार वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धार सलग दुसऱ्या दिवशी शिरूर नगरपरिषदेची धडक अतिक्रमण कारवाई; १७७ हून अधिक अतिक्रमणधारकांवर कारवाई सलग दुसऱ्या दिवशी शिरूर नगरपरिषदेची धडक अतिक्रमण कारवाई; १७७ हून अधिक अतिक्रमणधारकांवर कारवाई रांजणगावात बनावट सोन्यावर गोल्ड लोन,एचडीएफसी बँकेची पावणे 18 लाखांची फसवणूक, 12 जणांविरोधात गुन्हा दाखल शिरूर पोलीस स्टेशनमध्ये बकरी ईद सणानिमित्त शांतता समितीची बैठक

शिरूर शहरात बकरी ईद साठी आणलेला बोकड गेला चोरीला चार जणांविरोधात गुन्हा दाखल!

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी -सुदर्शन दरेकर
शिरूर शहरात मंगलमूर्ती नगर येथे बकरी ईद निमित्त आणलेला बोकड चोरी झाल्याची घटना घडली असून याबाबत
फिर्यादी जावेद अब्दुलगणी शेख (रा. मंगलमुर्तीनगर, शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक 26 मे 2026 रोजी रात्री 2.30 ते सकाळी 6.45 वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या घरासमोरून सुमारे 70 हजार रुपये किमतीचा चॉकलेटी-पांढऱ्या रंगाचा बोकड चोरीला गेला. याशिवाय रमीज नजीर शेख, जमीर सय्यद, मन्सूर मेहबूब अन्सारी व तौसीफ युसुफ खान यांच्या बोकडांचीदेखील चोरी झाल्याचे समोर आले आहे.

Screenshot

या प्रकरणी चौकी ईश्वर भोसले, आर्यन एअरफोर्स पवार, सोहम रामु भोसले आणि देवदास जीवदास काळे (सर्व रा. पाण्याची टाकी, शिरूर) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 303(2), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक साबळे करीत असून प्रभारी अधिकारी संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 7 7 0 7 4
Users Today : 3
Users Yesterday : 184