शिरूर शहरात बकरी ईद साठी आणलेला बोकड गेला चोरीला चार जणांविरोधात गुन्हा दाखल!

शिरूर प्रतिनिधी -सुदर्शन दरेकर शिरूर शहरात मंगलमूर्ती नगर येथे बकरी ईद निमित्त आणलेला बोकड चोरी झाल्याची घटना घडली असून याबाबत फिर्यादी जावेद अब्दुलगणी शेख (रा. मंगलमुर्तीनगर, शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक 26 मे 2026 रोजी रात्री 2.30 ते सकाळी 6.45 वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या घरासमोरून सुमारे 70 हजार रुपये किमतीचा चॉकलेटी-पांढऱ्या रंगाचा बोकड चोरीला गेला. याशिवाय … Read more

पुणे ते शिरूर अवघ्या 45 मिनिटांत; देशातील सर्वांत मोठ्या उन्नत महामार्ग प्रकल्पाला गती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन; चार वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धार

शिरूर प्रतिनिधी:सुदर्शन दरेकर पुणे जिल्ह्यासह अहिल्यानगर, मराठवाडा आणि पूर्व महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणारा पुणे–शिरूर उन्नत महामार्ग प्रकल्प आता प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे. देशातील सर्वांत मोठा उन्नत (Elevated) महामार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे पुणे ते शिरूर हा प्रवास केवळ 45 मिनिटांत पूर्ण होणार असल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. राज्याचे … Read more

सलग दुसऱ्या दिवशी शिरूर नगरपरिषदेची धडक अतिक्रमण कारवाई; १७७ हून अधिक अतिक्रमणधारकांवर कारवाई

शिरूर प्रतिनिधी -सुदर्शन दरेकर दि. 26 मे 2026 : शहरातील वाहतूक कोंडी कमी करून नागरिकांना मोकळे रस्ते उपलब्ध व्हावेत या उद्देशाने शिरूर नगरपरिषद यांच्या वतीने सलग दुसऱ्या दिवशी अतिक्रमण हटाव मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली. आज दि. 26 मे रोजी राम आळी परिसरातील मुळे हॉस्पिटल ते डंबेनाला, सुभाष चौक, हलवाई चौक, मारुती आळी या मुख्य … Read more