शिरूर प्रतिनिधी:
नवरात्र च्या पहिल्या माळेपासून शिरूर येथील राम मंदिरात सकाळी सात वाजता शिवरायाना मानवंदना करून ,शिरूर मधील अनेक नवरात्र मंडळात जाऊन आरती करत, भारतीय संस्कृतीची जाणीव करून देत,*श्रीशिवछत्रपती धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज* यांच्या *राष्ट्रीय कार्याची* जाणीव करुण देणारा मार्ग,
इंग्रजाळलेल्या तरुणांना
भारतीय *संस्कृतीची* जाणीव करुन देणारा मार्ग
म्हणजेच श्री दुर्गा दौड,याचे आयोजन श्री शिवप्रतिष्टन हिदूस्थान शिरूर, गेली अनेक वर्ष आयोजित करत आहे.
या दुर्गा दौड मध्ये जस्तीत जास्त राष्ट्र भक्त तरुण घडवत,त्यांच्या मध्ये आपल्या देशा विषयी अभिमान भिनवण्यासाठी,शिरूर मध्ये दौड चे आयोजन उमेश शेळके,विजय थोरात,शिवाजी गाडे व इतर अनेक कार्यकर्ते करत असतात.
दि.१/१०/२०२५ रोजी नवरात्रीच्या दहाव्या माळेला जय हनुमान मित्र मंडळ आयोजित नवरात्र ऊसव ओम् रुद्रा कॉलनीत संजय थोरात,सागर परभणे,शुभम राजले,राज दुधाणे,प्रथमेश चळके,प्रतीक घावटे,कुणाल घावटे,भावार्थ व विक्रम यांनी दुर्गा दौड मधील सर्वांना बोलवत त्यांच्या हस्ते आपल्या मंडळात आरती करत, भारतीय संस्कृती चे जपन केले.
संपूर्ण रामलिंग रोड ला शिव रायांच्या घोषणा व राष्ट्रभक्ती धारा च्या गीताने दुमदुमून गेला होता.
दि.२/१०/२०२५ रोजी जास्तीत जास्त हिंदू समाजाने महा दुर्गा दौड मध्ये सहभागी होण्याचे आव्हान ही यावेळी करण्यात आले.
