इन्फोटेक कॉम्प्युटर्स, घोडेगाव येथे नवरात्री उत्साहात साजरी विविध खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमांत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

घोडेगाव (ता. आंबेगाव) : दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी इन्फोटेक कॉम्प्युटर्स, घोडेगाव येथे नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी विविध मनोरंजक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये संगीत खुर्ची, फुगे फुगवणे, दांडिया, फुगडी, भोंडला यांसह अनेक खेळ घेण्यात आले. प्रत्येक खेळात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमात … Read more

श्री दुर्गामाता दौड… दहावी माळ… जय हनुमान नवरात्र मंडळ.

शिरूर प्रतिनिधी: नवरात्र च्या पहिल्या माळेपासून शिरूर येथील राम मंदिरात सकाळी सात वाजता शिवरायाना मानवंदना करून ,शिरूर मधील अनेक नवरात्र मंडळात जाऊन आरती करत, भारतीय संस्कृतीची जाणीव करून देत,*श्रीशिवछत्रपती धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज* यांच्या *राष्ट्रीय कार्याची* जाणीव करुण देणारा मार्ग, इंग्रजाळलेल्या तरुणांना भारतीय *संस्कृतीची* जाणीव करुन देणारा मार्ग म्हणजेच श्री दुर्गा दौड,याचे आयोजन श्री … Read more