Breaking News
वर्तमानातील नाही तर, भविष्यातील २५ वर्षांच्या विजेच्या गरजांचा विचार! हवेलीसाठी स्वतंत्र वीज वितरण विभागाची मागणी – विद्यमान आमदार माऊली आबा कटके. दिपीका परदेशीची राज्यस्तरीय स्क्वॅश स्पर्धेसाठी निवड! श्री वाघेश्वर विद्याधामच्या शिरपेचात मानाचा तुरा; क्रीडा क्षेत्रात प्रशालेची यशस्वी घोडदौड कायम नागरिकांच्या मागणीनंतर शिरूर हवेलीचे विद्यमान आमदार माऊली आबा कटके यांच्या सूचनेनुसार घोड उजव्या कालव्याचे आवर्तन सुरू; १५० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात! गरजू रुग्णांच्या मदतीसाठी उपसरपंच पैलवान भाऊसाहेब कोळपे युथ फाउंडेशनचा माणुसकीचा हात! बाभुळसरच्या सौ. तेजल अभिमन्यू नागवडे यांची बायोगॅस क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी; महामहिम राज्यपालांच्या हस्ते ‘ग्रामोद्योग भरारी पुरस्कार’ प्रदान! वैचारिक मतभेद बाजूला ठेवत सण-उत्सवांतून एकोप्याचा संदेश देणारे आदर्श गाव कानगाव!

वर्तमानातील नाही तर, भविष्यातील २५ वर्षांच्या विजेच्या गरजांचा विचार! हवेलीसाठी स्वतंत्र वीज वितरण विभागाची मागणी – विद्यमान आमदार माऊली आबा कटके.

प्रतिनिधी. संतोष साळुंके. शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातील हवेली तालुक्याचे झपाट्याने होणारे नागरीकरण, वाढती लोकसंख्या, औद्योगिक विस्तार आणि विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन मुळशी विभागाचे विभाजन करून स्वतंत्र ‘हवेली वीज वितरण विभाग’ निर्माण करण्यात यावा, अशी मागणी शिरूर हवेलीचे कार्यक्षम विद्यमान आमदार ज्ञानेश्वर (माऊली आबा) कटके यांनी केली आहे. यासंदर्भात आमदार कटके यांनी महावितरण पुणे परिमंडळाचे मुख्य … Read more