गरजू रुग्णांच्या मदतीसाठी उपसरपंच पैलवान भाऊसाहेब कोळपे युथ फाउंडेशनचा माणुसकीचा हात!
प्रतिनिधी. संतोष साळुंके अपघातग्रस्त तरुण अनिकेत शेलार यांच्या उपचारासाठी ६५ हजार रुपयांची आर्थिक मदत; ‘एक हात मदतीचा’ अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मांडवगण फराटा : समाजातील गरीब व गरजू रुग्णांना आर्थिक अडचणींमुळे उपचारापासून वंचित राहावे लागू नये, या उदात्त हेतूने उपसरपंच पैलवान भाऊसाहेब कोळपे युथ फाउंडेशनच्या वतीने माणुसकीचा हात पुढे करण्यात आला आहे. अपघातग्रस्त … Read more
