वैचारिक मतभेद बाजूला ठेवत सण-उत्सवांतून एकोप्याचा संदेश देणारे आदर्श गाव कानगाव!

प्रतिनिधी .संतोष साळुंके राजकीय विचार वेगळे, पण गावाच्या एकोप्याचा विचार एकच! विविधतेतून एकता आणि बंधुभाव जपणारे कानगाव ठरतेय सामाजिक सलोख्याचे उदाहरण! गावाचा विकास केवळ रस्ते, पाणी, वीज आणि भौतिक सुविधांमुळे होत नसतो, तर गावातील माणसांमधील प्रेम, आपुलकी, एकोपा आणि सामाजिक सलोखा यांमुळेही गावाची खरी ओळख निर्माण होत असते. याचे सुंदर उदाहरण म्हणजे आदर्श गाव कानगाव! … Read more