शिरूर येथे,गोळी बारात हरिष गंगावणे ठार…… जबाबदार कोण…..
शिरूर प्रतिनिधी: मित्रा मित्रां मध्ये पूर्वीचे वैमनस्य होते , मर्डर च्या रात्री पत्त्यांवरून वाद झाला होता अशी चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू असताना, सकाळी गोळीबारात हरिष गंगावणे झाला जागीच ठार झाला . परंतु पोलिसांनी गुन्हा दाखल केला तो दोन लाख रुपयांच्या वादावरून भांडण व गोळीबारात मृत्यू झाला . या सर्वा मध्ये एकाला आपला जीव गमवावा लागला.त्याचे … Read more
