वरदविनायक मित्र मंडळाचे समाजाभिमुख धार्मिक कार्यक्रम सामाजिक सलोखा आणि पारंपरिकता जपणारे आदर्श गणेश मंडळ
प्रतिनिधी:संतोष बबनराव साळुंके मांडवगण फराटा परिसरातील वरदविनायक मित्र मंडळ हे सामाजिक सलोखा, धार्मिक परंपरा आणि सामाजिक बांधिलकी जपणारे आदर्श गणेश मंडळ म्हणून ओळखले जाते. यंदा मंडळाचे बाविसावे वर्ष असून, विविध धार्मिक व समाजाभिमुख कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री वाघेश्वर महाराजांच्या पावन भूमीतील. वरदविनायक मित्र मंडळाच्या गणरायाबाबत भाविकांमध्ये विशेष श्रद्धा असून, ‘नवसाला पावणारा गणपती’ अशी … Read more
