स्वराज्य रक्षक फाऊंडेशन व पुणे ग्रामीण न्यूज आयोजित शिरूर तालुका महिला दहीहंडी उत्सवात साजरी

शिरूर प्रतिनिधी: स्वराज्य रक्षक फाउंडेशन व पुणे ग्रामीण न्युज यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात येणारी महिला दही हंडी दि.६/०९/२०२६ रोजी रयत शिक्षण संस्थाच्या ग्राउंड वर घेण्यात आली. या दही हंडी स्पर्धेत शिरूर तालुक्यातील अनेक शाळा सहभागी होतात. यावेळी अभिनव विद्यालय सरदवाडी, कारेश्वर इंग्लिश मिडीयम कारेगाव,आय.टी.के बी कराटे क्लास शिरूर, शितोळे पोलीस ॲकॅडमी शिरूर व सिताबाई थिटे … Read more

गणेगाव दुमाला येथील श्री संगमेश्वर मंदिरात भाविकांची रीघ

मांडवगण फराटा प्रतिनिधी . संतोष साळुंके भीमा-घोड नद्यांच्या संगमावरील पुरातन हेमाडपंथी मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी. गणेगाव दुमाला : पवित्र भीमा आणि घोड नद्यांच्या संगमावर वसलेल्या गणेगाव दुमाला येथील श्री संगमेश्वर मंदिरात आज सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची रीघ लागली होती. भक्तिमय वातावरणात भाविकांनी श्री संगमेश्वराचे दर्शन घेतले. भीमा आणि … Read more