Breaking News
प्रथमेश अशोक ढाकणे यांना युवारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले…. अंगारकी चतुर्थीनिमित्त म्हसोबावाडीच्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची अलोट गर्दी ‘नवसाला पावणारा गणपती’ अशी श्रद्धा; एक हजारांहून अधिक भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ शिरूर मध्ये हॉटेल चालक महिलेस बेदम मारहाण….. गणेगाव दुमाला विविध कार्यकारी सोसायटीची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात बाभुळसर बु!सार्वजनिक गणपती उत्सव निमित्त आदर्श सरपंच दिपाली महेंद्र नागवडे व महेंद्र नागवडे यांस सत्यनारायण महापूजा आरतीचा मान. श्री वाघेश्वर देवस्थान मित्र मंडळातर्फे महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन

अहिल्यानगर असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेत कारेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल विजयी….

शिरूर प्रतिनिधी: शिरूर तालुक्यातील कारेगाव येथील,कारेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलने राज्यस्तरीय स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. नुकत्याच अहिल्यानगर येथे, अहिल्यानगर असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेत कारेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल, कारेगावच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला . दिनांक १५ व १६ ऑगस्ट २०२६ रोजी प्रवरानगर, अहिल्यानगर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत १४,१६ व … Read more