आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक स्मारकांमध्ये विविध उपक्रमांनी क्रांतिकारकांना अभिवादन
मांडवगण प्रतिनिधी:संतोष साळुंके दिनांक ९ ऑगस्ट रोजी आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक स्मारकांमध्ये विविध उपक्रमांनी क्रांती दिन साजरा करण्यात आला. आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक स्मारक मामलेदार कचेरी पुणे येथे दिवसभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन वेगवेगळ्या संस्थांमार्फत करण्यात आले होते. आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या पुतळ्यास मा. अध्यक्ष आप्पासाहेब चव्हाण व इतर मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून … Read more
