वाघोली पोलिसांची धडक कारवाई; चार सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून तडीपार

वाघोली:प्रतिनिधी:विनायक साबळे वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी वाघोली पोलिसांनी मोठी कारवाई करत रेकॉर्डवरील चार सराईत गुन्हेगारांना तडीपार केले आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 56(1)(अ)(ब) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, संबंधित आरोपींना ठरावीक कालावधीसाठी संपूर्ण पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त, परिमंडळ-७ यांच्या आदेशानुसार तानाजी अर्जुन जाधव (रा. केसनंद) आणि ओम … Read more

पुण्याच्या मंगेश (यश) लोहोर याची आंतरराष्ट्रीय सुवर्णकामगिरी; Matrix Pro – Hair Transformer 2026 स्पर्धेचे विजेतेपद

पुणे प्रतिनिधी : सागर पवार पुण्यातील Flying Scissor Unisex Salon & Academy चे संचालक व आंतरराष्ट्रीय हेअर स्टायलिस्ट मंगेश (यश) लोहोर यांनी थायलंडमधील बँकॉक येथे आयोजित Matrix Pro – Hair Transformer 2026 (MHT Men’s Color & Cut 2026) या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद पटकावत पुणे आणि भारताचा गौरव केला. या स्पर्धेत भारतातील हजारो हेअर स्टायलिस्ट … Read more

प्रवचनकाराची खिल्ली उडविणाऱ्या प्रवृत्तीमुळे समाजप्रबोधनाला बसतोय धक्का

शिरूर प्रतिनिधी : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील एका गावात आयोजित प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमादरम्यान घडलेल्या एका प्रकारामुळे वारकरी संप्रदायातील संस्कार, परंपरा आणि समाजप्रबोधनाच्या मूल्यांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलेल्या एका महिला प्रवचनकारांनी आपल्या प्रभावी वाणीमधून अध्यात्म, संस्कार, महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती, कुटुंब व्यवस्था आणि सामाजिक एकोपा यांसारख्या विविध विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रवचनाला … Read more