शिरूर नगरपालिके चे कधी गटारातील पाणी रोडवर…. तर कधी रोड वरील चेंबर चे झाकण गटारात….

शिरूर प्रतिनिधी: शिरूर नगरपालिका अनेक पुरस्कार घेऊन,आम्ही बेस्ट आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत असते. मात्र शिरूर शहरातील नागरिकांना मात्र प्रश्न पडला आहे की,कशाचा पुरस्कार घेते ही शिरूर नगर परिषद आणि कसा घेते? कारण स्वच्छता नाही, अतिक्रमण “जैसे थे “ आहेच कधी गटारातील पाणी रोड वर,तर कधी रोड वरील नागरिक गटारात पडतील अशी परिस्थिती असताना,शिरूर नगर … Read more

डॉ. सुनिता संतोष पोटे यांना ‘शिवशाही महारत्न पुरस्कार’ प्रदान …… पंढरपूर येथील दिमाखदार सोहळ्यात सन्मान….

शिरूर प्रतिनिधी : शिवशाही न्यूज नेटवर्कच्या चौथ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राज्यभरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय आणि अलौकिक कार्य करणाऱ्या गुणवंतांचा ‘शिवशाही महारत्न पुरस्कारा’ने अत्यंत दिमाखात सन्मान करण्यात आला. पंढरपूर येथील श्रीराम मंगल कार्यालय येथे आयोजित या भव्य सोहळ्यात, शिरूर नगरपरिषदेच्या नगरसेविका तथा विद्युत व पाणीपुरवठा सभापती डॉ. सुनिता संतोष पोटे यांना त्यांच्या उत्कृष्ट आरोग्य व … Read more

प्रथमेश मसाले कंपनी कडून हेल्थ चेकअप…..

शिरूर प्रतिनिधी: अगदी घरगुतीपद्धतीने व केमिकल न वापरता , “कमी किंमत व उत्तम दर्जा” हाच उद्देश ठेवत, संपूर्ण महाराष्ट्र व विदर्भात आपली आगळी वेगळी ओळख निर्माण करत , काही काळातच उंच भरारी घेत “प्रथमेश मसाले”नावाप्रमाणे आपली प्रगती करत आहे. दि.३०/०७/२०२६ रांजणगाव येथे कंपनी ने सेल्स टीम, डिस्ट्रीब्युटर व कंपनी मधील स्टाफ यांच्या बिझनेस ग्रोथ साठी … Read more