पुणे ग्रामीण न्यूजच्या बातमीचा इफेक्ट; मांडवगण येथे जिओ सेवा सुरळीत.

मांडवगण फराटा (प्रतिनिधी): संतोष साळुंके अनेक दिवसांपासून मांडवगण फराटा येथे आणि परिसरात वारंवार खंडित होणारी जिओ मोबाईल नेटवर्क सेवा अखेर सुरळीत झाली आहे. या समस्येमुळे नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी तसेच ऑनलाइन व्यवहार करणाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या गंभीर प्रश्नाला पुणे ग्रामीण न्यूजने ठळकपणे वाचा फोडल्यानंतर संबंधित यंत्रणा आणि जिओ कंपनीने दखल घेत … Read more