बीजेएस महाविद्यालयात मोडी कागदपत्रे प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
शिरूर प्रतिनिधी:प्रकाश गवळी वाघोली (ता.हवेली) येथे सांस्कृतिक कार्य विभाग, पुराभिलेख संचालनालय, मुंबई, महाराष्ट्र शासन आणि भारतीय जैन संघटनेचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील इतिहास विभाग वाघोली यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय मोडी कागदपत्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. मोडी लिपी ही भारतीय ज्ञान प्रणालीतील महत्त्वाची लिपी असून या लिपीतील दुर्मिळ ऐतिहासिक कागदपत्रांच्या मदतीने मध्ययुगीन काळातील … Read more
