बाभूळसर बुद्रुक ग्रामपंचायत येथे स्वर्गीय अजित दादा पवार यांची जयंती साजरी.

प्रतिनिधी .संतोष साळुंके ता.23 काल झालेल्या स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या जयंती निमित्त ग्रामपंचायत बाभुळसर बु!येथे शिरूर हवेलीचे आमदार माऊली आबा कटके यांच्या सुविद्य पत्नी मनीषा ताई कटके आणि गावच्या आदर्श सरपंच सौ. दिपाली महेंद्र नागवडे, यांनी दादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, प्रतिमेचे पुजन केले. यावेळी मा. सरपंच गणेश मचाले , अमित नागवडे मांडवगण … Read more