पिंपळसुटी येथे बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू
मांडवगण(प्रतिनिधी) : संतोष साळुंके पिंपळसुटी येथे बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मच्छिंद्र प्रल्हाद भोसले या शेतकऱ्याकडे संदीप वारे हे शेतमजूर कामाला असून त्यांची पत्नी आणि मुलगी भाग्यश्री ही तिघे गोठ्यात झोपले असताना मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्रीनंतर सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास बिबट्याने तिच्यावर … Read more
