Breaking News
प्रथमेश अशोक ढाकणे यांना युवारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले…. अंगारकी चतुर्थीनिमित्त म्हसोबावाडीच्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची अलोट गर्दी ‘नवसाला पावणारा गणपती’ अशी श्रद्धा; एक हजारांहून अधिक भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ शिरूर मध्ये हॉटेल चालक महिलेस बेदम मारहाण….. गणेगाव दुमाला विविध कार्यकारी सोसायटीची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात बाभुळसर बु!सार्वजनिक गणपती उत्सव निमित्त आदर्श सरपंच दिपाली महेंद्र नागवडे व महेंद्र नागवडे यांस सत्यनारायण महापूजा आरतीचा मान. श्री वाघेश्वर देवस्थान मित्र मंडळातर्फे महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन

*विश्रांती हॉस्पिटलकडून बालकांच्या कर्करोगासाठी निःशुल्क उपचार योजना सुरू* *आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील बालरुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, औषधे, केमोथेरपी व रेडिएशन थेरपी पूर्णपणे विनामूल्य*

पुणे प्रतिनिधी :सागर पवार समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू कुटुंबांतील बालकांना कर्करोगासारख्या गंभीर आजारावर वेळेवर, दर्जेदार आणि सर्वसमावेशक उपचार मिळावेत, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून भवानी पेठ, पुणे येथील विश्रांती हॉस्पिटलने बालकांच्या कर्करोगासाठी विशेष निःशुल्क उपचार सहाय्य योजना सुरू केली आहे. या उपक्रमामुळे आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून वंचित राहणाऱ्या अनेक बालरुग्णांना नवजीवनाची आशा मिळणार आहे. भारतामध्ये दरवर्षी … Read more

डॉक्टर्स डे निमित्त बकोरी येथे १०० वृक्षांचे वृक्षारोपण

वाघोली:प्रतिनिधी.विनायक साबळे वाघोली:आंतरराष्ट्रीय डॉक्टर्स डे चे औचित्य साधून असोसिएटेड डॉक्टर्स ग्रुप व हवेली तालुका डॉक्टर्स ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने, मणिपाल हॉस्पिटलच्या प्रायोजकत्वाखाली बकोरी येथील देवराई वनराई प्रकल्पात रविवारी वृक्षारोपण अभियान उत्साहात पार पडले. या उपक्रमात सुमारे ७० डॉक्टरांनी सहभाग घेत १०० वृक्षांची लागवड केली. “एक डॉक्टर – पाच झाडे” या संकल्पनेवर आधारित या अभियानातून पर्यावरण … Read more