वाघोलीत एलईडी जाहिरात फलकामुळे अपघाताचा धोका?; कारवाईची मागणी
वाघोली.प्रतिनिधी: विनायक साबळे पुणे–अहिल्यानगर महामार्गावरील वाघोली येथील एका नामांकित ज्वेलरी शोरूमने उभारलेल्या अतिप्रखर एलईडी जाहिरात फलकामुळे हजारो वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचा गंभीर आरोप माहिती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांनी केला आहे. रात्रीच्या वेळी या फलकातून पडणारा तीव्र प्रकाश थेट वाहनचालकांच्या डोळ्यांवर आदळत असल्याने काही क्षणांसाठी दृष्टी पूर्णपणे दिपत असून, हा फलक अक्षरशः … Read more
