पिंपळे जगताप उपबाजारातील आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी; आंदोलनाचा इशारा
शिक्रापूर.प्रतिनिधी(विनायक साबळे): शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पिंपळे जगताप उपबाजारातील सेस व बाजार शुल्क वसुलीमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करत उपबाजारातील कर्मचारी, अधिकारी, आडतदार व दलाल यांच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत निळ वादळ संघटनेच्या दिपीका भालेराव यांनी बाजार समितीकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, पिंपळे जगताप उपबाजारात व्यापारी … Read more
