ओन्ली वुमन्स जिम व श्री स्वामी समर्थ सेवा संस्था शिरूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहातसाजरा

शिरूर प्रतिनिधी: आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६ निमित्त शिरूर येथील ओन्ली वुमन्स जिम आणि श्री स्वामी समर्थ सेवा संस्था, प्रीतम प्रकाश नगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला सामूहिक योग साधना कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. योग, प्राणायाम आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला महिला व नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. यावेळी वुमन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा … Read more